tag:blogger.com,1999:blog-1676727498752926440.post6311835049563377691..comments2023-07-04T03:52:00.298-07:00Comments on सौरभ: बॉडी लॅंग्वेज to मिडिया लॅंग्वेजसौरभhttp://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.comBlogger9125tag:blogger.com,1999:blog-1676727498752926440.post-29029460901644261772010-08-19T05:30:59.501-07:002010-08-19T05:30:59.501-07:00मस्त रे सौरभ...मजा आली..माझ्या ट्विटर खात्यावर ह्य...मस्त रे सौरभ...मजा आली..माझ्या ट्विटर खात्यावर ह्याचा चिवचिवाट करतो आता जरा... :)झम्प्या झपाटलेलाhttps://www.blogger.com/profile/16102308740066823595noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1676727498752926440.post-34943178696845939542010-08-16T17:43:07.806-07:002010-08-16T17:43:07.806-07:00समजत नाही म्हणून ते वाचतात :-S म्हणजे समजलं तर वाच...समजत नाही म्हणून ते वाचतात :-S म्हणजे समजलं तर वाचणारच नाहित :-(सौरभhttps://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1676727498752926440.post-67764424400161152322010-08-14T23:50:46.025-07:002010-08-14T23:50:46.025-07:00कैच्याकै लिहित जा बे
लोकांना काही समजत नाही ते वाच...कैच्याकै लिहित जा बे
लोकांना काही समजत नाही ते वाचत जातात आ.प. आणि माझ्यासारखे ;)विक्रम एक शांत वादळhttps://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1676727498752926440.post-33734599290733286992010-08-13T19:55:20.449-07:002010-08-13T19:55:20.449-07:00:D :D सचिन, धन्यवाद धन्यवाद. तुमच्या सर्वांच्या प्...:D :D सचिन, धन्यवाद धन्यवाद. तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रियांमुळे बराच उत्साह वाढलाय. नक्किच पोस्टेन काहितरी.सौरभhttps://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1676727498752926440.post-31132864737056501782010-08-12T21:59:14.473-07:002010-08-12T21:59:14.473-07:00सौरभ भाय तु तो फेमस हो गयेला है, मै सुनेला है........सौरभ भाय तु तो फेमस हो गयेला है, मै सुनेला है.........

अशाच कैच्याकै भारी पोस्ट येत राहुदेत आम्हीं वाचत राहू....सचिन उथळे-पाटीलhttps://www.blogger.com/profile/00972474847781946721noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1676727498752926440.post-78527174030000652682010-08-12T21:49:36.922-07:002010-08-12T21:49:36.922-07:00हेहे रोहन...
आकाश सही रे.. आकाशचा ब्लॉगसुद्धा मी व...हेहे रोहन...
आकाश सही रे.. आकाशचा ब्लॉगसुद्धा मी वाचतो, नियमीत नाही पण बरेचदा... सही लिहितो तो...

अभिनंदन सौरभ(गळाभेट) ;)आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1676727498752926440.post-47452564844199456282010-08-12T21:13:13.603-07:002010-08-12T21:13:13.603-07:00अरे... दे ना मग टाळी... ह्या आकाशचा ब्लोग मी पाहिल...अरे... दे ना मग टाळी... ह्या आकाशचा ब्लोग मी पाहिलाय आधीच... :) मागे त्याने लोणावळा ते कर्जत ट्रेक केला होता ना तेंव्हा वाचला होता मी..रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1676727498752926440.post-38025140667468971882010-08-12T18:20:56.204-07:002010-08-12T18:20:56.204-07:00हाहाहा रोहन, टाळी द्यावीशी वाटत्ये तुला. आणि एकदम ...हाहाहा रोहन, टाळी द्यावीशी वाटत्ये तुला. आणि एकदम खरं बोल्लास. आज आपण खुप खुश आणि उत्साहात हौत. आजतर दिवाळीच साजरी झालीये ब्लॉगवर. मी आपला ब्लॉगवर असच सटरफटर काही टाकत असतो आणि खरं सांगायच तर माझ्या वाचनात काही असे ब्लॉग आहेत जे वाचल्यावर त्यांच्या विचारसरणीचा आणि ते मांडताना केलेल्या लिखाणाचा खुप हेवा वाटतो. त्यासमोर माझा ब्लॉग एकदम चिल्लर आहे. म्हणूनच मी कुठे जोडला नाही. असो, तरी लवकरच जोडतो मीसौरभhttps://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1676727498752926440.post-76259181870258909382010-08-12T16:10:11.427-07:002010-08-12T16:10:11.427-07:00आज पहिली कमेंट आनंदाची नाही तर माझी... :)
सौरभ रा...आज पहिली कमेंट आनंदाची नाही तर माझी... :)

सौरभ राव... वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या की आपला लिखाणाचा उत्साह देखील वाढतो. हो की नाही!!! मग लिखाण वाढले की वाचक सुद्धा वाढतातच. तू मराठी ब्लोग विश्व वर ब्लोग एकदा जोडून तर बघ तुला नक्कीच अधिक वाचक मिळतील. अनेक ब्लोगर टपलेले आहेत नवीन काही वाचायला मिळते का ते बघायला.
हे..हे..तेंव्हा आने दो..

आता जरा तू लिंक दिलेल्या ब्लोगकडे रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.com