tag:blogger.com,1999:blog-1676727498752926440.post7721885303160216002..comments2023-07-04T03:52:00.298-07:00Comments on सौरभ: गणेशोत्सव २००९/१०सौरभhttp://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.comBlogger10125tag:blogger.com,1999:blog-1676727498752926440.post-37001945533647225792010-10-09T13:45:22.466-07:002010-10-09T13:45:22.466-07:00@आनंद: :D धन्यवाद. हे सगळं मिळुन केलेलं आहे. सगळीच...@आनंद: :D धन्यवाद. हे सगळं मिळुन केलेलं आहे. सगळीच हौशी मंडळी आहेत इकडे. :)

@राजीव: पुढल्यावेळेस अशी आरास करायचा प्रयत्न करेन. आम्ही जे हाताशी लागेल किंवा इथे मिळेल ते जमवुन आरास केलेली. साधीच असली तरी आमच्यासाठी खुप सुरेख होती. जेवणाची पंगत बसवलेली. अगदी घरच्यासारखं वातावरण होतं. :)सौरभhttps://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1676727498752926440.post-43451849886480655652010-10-09T07:50:22.460-07:002010-10-09T07:50:22.460-07:00सौरभ , श्री गणेश मूर्तीच्या मागे एक आरसा ठेवून बघ ...सौरभ , श्री गणेश मूर्तीच्या मागे एक आरसा ठेवून बघ ..! एकूणच आरास खूपच छान वाटेल अजून.
तुम्ही स्थापना केलेली मूर्ती खूपच `जिवंत' वाटतेय. आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेमुळे . हो न ?rajivhttps://www.blogger.com/profile/01476301488460101282noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1676727498752926440.post-31175257960290881082010-10-08T07:58:42.189-07:002010-10-08T07:58:42.189-07:00सही रे बंड्या.. ब्लॉग चालू केल्याचा उत्तम फायदा.. ...सही रे बंड्या.. ब्लॉग चालू केल्याचा उत्तम फायदा.. २००९ सालातले मोदक आणि नैवेद्यही भारी बरंका.. आमचा बंड्या हुशार आहे....आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1676727498752926440.post-61250680292186689902010-10-07T17:58:36.299-07:002010-10-07T17:58:36.299-07:00:D अरे टाको टाको जल्दी टाको... तिकडका गणपती देखनेक...:D अरे टाको टाको जल्दी टाको... तिकडका गणपती देखनेको हमभी उत्सुक है... :)सौरभhttps://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1676727498752926440.post-72671749167877759462010-10-06T23:27:12.508-07:002010-10-06T23:27:12.508-07:00आयला तुझी पोस्ट बघून आठवलं...मलाही टाकायचेत आमच्या...आयला तुझी पोस्ट बघून आठवलं...मलाही टाकायचेत आमच्या इथले फोटू! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1676727498752926440.post-84126829344945011122010-10-06T22:00:03.236-07:002010-10-06T22:00:03.236-07:00:) श्रीराज, यार मला तर नाईलाजास्तव तीनचारदा गणपती ...:) श्रीराज, यार मला तर नाईलाजास्तव तीनचारदा गणपती दरम्यान घरापासून लांब रहावं लागलय. :( गणपती मला इतर कोणत्याही सणांपेक्षा जास्त आवडतो. :Dसौरभhttps://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1676727498752926440.post-10788577019999092232010-10-06T20:12:03.964-07:002010-10-06T20:12:03.964-07:00खरंच!!! मुर्ती छान आहे रे!! मला पण खूप आवडली.
ह्...खरंच!!! मुर्ती छान आहे रे!! मला पण खूप आवडली.

ह्या वर्षी मी माझ्या गावचा गणपती मिस केला...हा पोस्ट बघताना त्याची नव्याने आठवण झाली.Shrirajhttps://www.blogger.com/profile/13941463628846522836noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1676727498752926440.post-70048763743015827672010-10-06T02:27:13.596-07:002010-10-06T02:27:13.596-07:00solid!!!! :Dsolid!!!! :DAnaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1676727498752926440.post-64540134587237229242010-10-06T01:59:20.467-07:002010-10-06T01:59:20.467-07:00२००९ सालातील (सालातील!!! इंग्रजांच्या काळात गेल्या...२००९ सालातील (सालातील!!! इंग्रजांच्या काळात गेल्यासारखं वाटत) नैवेद्य, मोदक (दिसल्यास इतर पंचपक्वान्न) सगळं (खरोख्खर बाप्पाशप्पथ) आम्ही बनवलय. ह्या वर्षी मित्राच्या आई आलेल्या, त्यामुळे खादाडीची धुरा त्यांनी सांभाळली. :)सौरभhttps://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1676727498752926440.post-75045072915312212142010-10-06T01:46:27.648-07:002010-10-06T01:46:27.648-07:00अरे सौरभ, मस्त!!! मूर्ती किती गोड आहे अरे!!! मोदक ...अरे सौरभ, मस्त!!! मूर्ती किती गोड आहे अरे!!! मोदक कोणी बनवले??? मला माहितेय परदेशात आपले सण एकत्र साजरे केले कि किती छान वाटतं! आणि ते गाणं टाकलंस ते एकदम छान झालं! सगळे आले माझ्या कम्प्युटरवर बघायला!! मस्त मस्त झाली पोस्ट!! :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.com