माझ्या अपार्टमेंटच्या बाहेर मी उभारलेली गुढी :)
...तुम्हा सर्वांना गुढी पाडव्याच्या आणि नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
आपला,
(शुभेच्छुक) सौरभ
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी| जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी|| धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी| एवढ्या जगात माय मानतो मराठी||
Are you looking for a free WordPress theme that is clean, elegant, optimized, dripping with features, and completely customizable? What if we told you this flexible SEO powerhouse was coded to the latest web standards and checked in at a lean 127KB?
Get the latest and the greatest news delivered for free to your reader or your inbox:
RSS Feed Email Updates Twitter
अहं रजनि नामस्मरण करिष्ये
तल्लिन समाधिमग्न ध्यानस्त
- स्वामी बाबाकांत
स्वामी बाबाकांत ह्यांच्या मागील ओव्यांचा रिळ
असे दिसेल माझे विजेट:
Copyright 2010 सौरभ
Vigilance Theme by Jestro | Blogger Templates by TeknoMobi | Sponsored by by Bodrum48
6 प्रतिक्रिया:
भारीच आइडिया आहे सौरभ...
गुढी पाडव्याच्या आणि नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
same to u & ur family Anand :)
प्रयत्न चांगला होता.. दरवाजाच्या ऐवजी बाल्कनीमध्ये का नाही लावली रे???
अरे आमच्या अपार्टमेंटला बाल्कनी नाही. खिडक्यापण अश्या आहेत की तिकडेसुद्धा अडकवायची सोय नाही. म्हणून दरवाज्याबाहेरच्या होल्डरमधे लावली. :D
मस्त!! मला एकदम एका दिवाळीत दुबईला आमच्या स्टुडियो अपार्टमेंटच्या दाराबाहेर मी लावलेल्या पणत्या आठवल्या! :)
इकडे आम्ही दणक्यात गणपतीपण साजरा करतो. त्याचे फोटो टाकेन लवकरच. :)
Post a Comment