संत्रवाणी - आवरासावरी

|| श्री आळसोबा प्रसन्न ||

आयुष्यात अनेकदा असे कठीण प्रसंग येतात जेव्हा स्वतःला सावरणं महामुश्किल असतं. खास करुन तेव्हा जेव्हा तुम्हाला अनावर हसू आलेलं असतं पण वेळ, जागा किंवा परिस्थिती चुकीची असल्याने दाबून ठेवावं लागतं.

आपला,
(सावरलेला) सौरभ

7 प्रतिक्रिया:

आनंद पत्रे said...

आता या वेळी, या जागी आणि या परिस्थीतीत ते चुक नाही, झटकन सांग, सगळे हसुया...

सौरभ said...

हाहाहा, अरे असच जरा ग्राफिटी लिहायचं मनात आलं म्हणून लिहलय ते. तसे सांगायला बरेच किस्से आहेत.

Deepti said...

हाहा खरं आहे एकदम.....आणि अश्या वेळी हसू आवरणं म्हणजे वात लागते.....पण दुसरा काही पर्याय नसतो..

रोहन... said...

ह्यावर बरेच किस्से आहेत... लिहायला घ्यावे की काय असा विचार करतो आहे... :)

सौरभ said...

अरे लिही लिही... असे खतरनाक किस्से वाचण्यातपण लई धमाल असते. :D

Anagha said...

कर्म! सुरुवात अशी केलीस..मी विचारात पडले कि काय झालं!
:)

सौरभ said...

=)) म्हणजे मला जे हवं होतं ते जमलय... :D

Post a Comment