सप्ताहांताचे खासे बेत



आपला,
(खादाड) सौरभ

9 प्रतिक्रिया:

आनंद पत्रे said...

तिकडे वडापाव मिळतो ? .. तोंडाला खुप पाणी सुटेश

सौरभ said...

आनंदा इकडे मिळत नाहीत रे वडे, ते मी बनवलेत. संध्याकाळी वडापाव आणि आल्याचा चहा... वाह वाह... सुख आहे रे...

आनंद पत्रे said...

काय म्हणतो? एकदम सही. बर्‍याच कला आहेत तुझ्या अंगी.
टीपः इथे अंगी कला असणे हे चांगल्या अर्थाने वापरले आहे.

Deepti said...

आहा मस्त फोटोस आले आहेत.... बघून एकदम भूक लागते!!!

सौरभ said...

@आनंद: हळूहळू एकएक कला बाहेर येतिल तश्या दिसतीलच.. :P :D

@दिप्ती: भूक लागली की लगेच भुकाय्चं. भुकाय्चं म्हणजे लगेच खादाडी करुन घ्यायची. ;) :)

रोहन... said...

अरे वा... मस्तच बनवले आहेस... :) तुला माझे ब्रीदवाक्य सांगून ठेवतो...

खाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... !
खातो जो खातच जातो ... मजा तोच तो जाणे ... !

सौरभ said...

ब्रह्मवचन आहे ते. सध्या असं काही चटपटीत किंवा चमचमित खाणं म्हणजे आमच्यासाठी एक सोहळाच असतो.
माझे पप्पा म्हणतात, खाण्याच्या बाबतित माणसाने अजिबात लाजू नये. नाहितर उपाशी रहावं लागतं.
त्यामुळे आपल्याला खादाडीची ऑफर आली की आपण चांगलाच पाहुणचार करुन घेतो. :P ;)

Anagha said...

हे सगळं तू बनवंलयस का? मस्त!!
:)

सौरभ said...

मग्ग क्काय!!! कोई शक्क???

Post a Comment