गुढी पाडवा २०१०

माझ्या अपार्टमेंटच्या बाहेर मी उभारलेली गुढी :)

    
Thanks to Megh for the creative idea

...तुम्हा सर्वांना गुढी पाडव्याच्या आणि नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...

आपला,
(शुभेच्छुक) सौरभ

6 प्रतिक्रिया:

आनंद पत्रे said...

भारीच आइडिया आहे सौरभ...
गुढी पाडव्याच्या आणि नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...

Saurabh said...

same to u & ur family Anand :)

रोहन चौधरी ... said...

प्रयत्न चांगला होता.. दरवाजाच्या ऐवजी बाल्कनीमध्ये का नाही लावली रे???

Saurabh said...

अरे आमच्या अपार्टमेंटला बाल्कनी नाही. खिडक्यापण अश्या आहेत की तिकडेसुद्धा अडकवायची सोय नाही. म्हणून दरवाज्याबाहेरच्या होल्डरमधे लावली. :D

अनघा said...

मस्त!! मला एकदम एका दिवाळीत दुबईला आमच्या स्टुडियो अपार्टमेंटच्या दाराबाहेर मी लावलेल्या पणत्या आठवल्या! :)

सौरभ said...

इकडे आम्ही दणक्यात गणपतीपण साजरा करतो. त्याचे फोटो टाकेन लवकरच. :)

Post a Comment