संत्रवाणी - निश्चय

|| श्री आळसोबा प्रसन्न ||

आजकाल मी कोणतीच गोष्ट सिरिअसली नं घेण्याचं खुप सिरिअसली ठरवलं आहे.

आपला,
(सिरिअस) सौरभ

2 प्रतिक्रिया:

आनंद पत्रे said...

मी खुप सिरियसली ही पोस्ट वाचली, आता सिरियसपणा सोडू का ?

Saurabh said...

ती पोस्ट सिरिअसली घे आणि सिरिअसपणाच्या बाबतीत सिरिअस होऊन सिरिअसपणा सिरिअसली सोडून दे. :D :P

Post a Comment