दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी... दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी... Happy Diwali... Happy Diwali...
गुंड्याः अय, बंड्या... काय रे?! कोणत्या दुनियेत राहतोस??
बंड्याः का रे??
गुंड्याः दिवाळी संपली आणि आता शुभेच्छा देतोय्स?!!
बंड्याः अरे हा.. जाऊदे रे. कालच माचाफुकोने दिवाळीचे फोटो एडिट करुन दिले. म्हणुन म्हटलं चला टाकूया ब्लॉगवर. तसंपण बरेच दिवस ब्लॉग सन्नाट्यात होता.
गुंड्याः सन्नाट्यात होता!!!??? आणि आता तु काहीतरी पोस्टुन त्याला सन्नाट्यातुन बाहेर काढतोय्स.
बंड्याः हाऽऽऽ :-)
गुंड्याः बरय. चालू दे.. माझ्यातर्फेपण सगळ्यांना Happy वाली D-वाली.
याऽऽऽय... दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी... दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी...
आपला,
(शुभेच्छुक) सौरभ
1 प्रतिक्रिया:
डिक्रा माचाफुको, भेरी नाय्स फोटोएडिटिंग हा!
New comments are not allowed.