संत्रवाणी - साधेपणा

|| श्री आळसोबा प्रसन्न ||

कोणत्याही साध्या दिसणाऱ्या गोष्टीमागे प्रचंड जटिल प्रक्रिया असते. Achieving Simplicity is Highly Complex process...

Computer: Simplified many things, but computer itself is a complex system

Mobile phones: Simplified communication, but Mobile itself is a complex device

Internet: Simplified (rather revolutionized) Information sharing, but Internet itself is a complex technology

Television: Simplified entertainment, but TV itself is a complex system

Money: Simplifies Life, but earning Money itself is a hard thing

Life: Its Simple, still so complex


आपला,
(सरळसाधा) सौरभ

5 प्रतिक्रिया:

Deepti said...

actually life is not complex....we made it complex!!
but seriously, “Everything should be made as simple as possible, but not simpler.”!!
well nice thought saurabh....keep it up

आनंद पत्रे said...

इतक्या साध्या पोस्टामागे किती जटील विचार केले असशिल सौरभ तू?
असा मेंदूला ताण नाही द्यायचा ;-)

सौरभ said...

हेहे... मी जास्त ताण देत नाही रे. बसल्या बसल्या तोडलेले तारे आहेत ते.

रोहन... said...

तू नक्की तिकडे काय काम करतोस?? मला शंका आहे की आयटी मध्ये नसून तू तिकडे सत्संग वगैरे घेतोस ... :P ha..हा..

.......शंकासुर रोहन..

सौरभ said...

अरे खरे संन्यस्त तुला आय.टी.मधेच दिसतील.
तुला तो जोक माहित असेलच, पुर्वी घरदार, छंद, ईच्छा सोडलेल्या माणसाला साधू म्हणायचे, आजच्या जमान्यात त्याला इंजिनिअर म्हणतात. :D

Post a Comment