पावभाजी



हि पावभाजी चाखल्यावर मी मोठ्या गर्वाने स्वतःबद्दल शेखी मिरवू शकतो की पावभाजी बनवण्यात मी कोणालाही मागे टाकू शकतो.

आपला,
(बल्लव) सौरभ


10 प्रतिक्रिया:

आनंद पत्रे said...

झालं.... अल्टरनेट बिजनेस मिळाला... आता तुला काळजीचे कारण नाही रिसेशनचे ;)

सौरभ said...

हो अरे खरंच, एखादा कॅटरिंगचा बिझनेस किंवा फुड-चेन चालू करु शकतो मी. :D

विक्रम एक शांत वादळ said...

yummyy

Anonymous said...

चिमण्या बल्लवा..... धन्य आहे रे तुझी..... ५१ च्या ५१ मसाले लक्षात होते तुझ्या !!!! जबरदस्त !!!!!!!!!!!!!

तुझा,

(कौतुकी) विशुभाऊ

सौरभ said...

@विक्रम: :)

@विशुभाऊ: अरे, कसले मसाले आणि कसलं काय? जे हाती लागले ते अंदाजाने टाकले. एवरेस्टचा पावभाजी मसाला होताच सुवास द्यायला. पण तु जर का खाल्ली असतीस ना, बोटं चाटत राहिला असतास... अव्वल झालेली :)

रोहन... said...

वा.. काय काय करतो रे तू... काम, सत्संग आणि शेफ सुद्धा .. :D
आणि हो अशी काही पोस्ट कोणी टाकली की आम्ही आमच्या खादाडी ब्लोगर ग्रुपमध्ये जोरदार.. 'णी..शे..ध..' नोंदवतो... :P

सौरभ said...

अरे, तुझ्या खादाडी ग्रुपला चारचांद लावण्यासाठी मी खाली एक लिंक देतो आहे. गणप्या म्हणून ह्या बल्लवाचार्याच्या पाककृत्या नुसत्या चाळल्यातरी भरल्या पोटाची भुक पुन्हा चाळावते. do visit...

http://www.misalpav.com/newtracker/707

Aakash said...

aarey, baba bongale cha formula hit aahe! mi try keli pav-bhaji! fakta end la 7-8 lavang ani thodya laal mirchya mixer madhun paste karun ghetlya. ani pav bhaji madhe ti paste warun add keli!
waah asa kahi zann-zannit zanka aala! mashyallah!

रोहन... said...

अरे मिसळपाव ठावूक आहे... तिकडे जात नाही मात्र मी... :) त्याची करणे वेगळी आहेत.. असो... जय खादाडी... :)

सौरभ said...

@Bunnya: लवंगा आणि लाल मिर्च्यांच वाटण!!! हा प्रयोग पुढल्यावेळी नक्की करुन बघतो.

@रोहन: मीपण गेले अनेक महिने नाही गेलो तिकडे. पण ह्या बल्लवाचार्याने अक्षरशः भुरळ घातली रे.

Post a Comment