आयुष्य आणि सुरळी

गुंड्या: काय चाल्लय बाकी?

बंड्या: चाल्लय.

गुंड्या: काय?

बंड्या: आयुष्य सुरळीत चाल्लय आणि सुरळी ............................

(बंड्या आणि गुंड्या एकमेकांकडे बघुन उगीचच 'ह' नी 'ख'च्या बाराखडीत बराच वेळ खिदळत होते.)

आपला,
(बावळट) सौरभ

11 प्रतिक्रिया:

आनंद पत्रे said...

ह्या ह्या .. ख्या ख्या ...

अनघा said...

:D

श्रीराज said...

...आणि सुरळी कुठे चाललेय??? :D

सौरभ said...

@आप, अनघा: हसते रहो| हम तुम्हारे हसीं में शामिल है| हिहाहिहा... हिहाहाहाहा... :D :))

@श्रीराज: ती सुरळी पुढच्या टिंबांमधे विलिन झाली. :P

(स्वगत: सुरळीवरुन सुरळीच्या वड्या आठवल्या आणि त्या खाण्याची मला तीव्र ईच्छा होत आहे.)

अनघा said...

सौरभ, रावण हसल्यासारखा वाटला!

सौरभ said...

अनघा, you are the Best!!! मी तिकडे कंसात लिहणारच होतो रावणाच्या श्टायलीत म्हणुन. What a perfect guess!!! Brilliant!!! ;)

अनघा said...

:D :D

sanket said...

ह्या ह्या.... आयुष्य ’सुरळी’त.... !!!!! ह्या ह्या !!!!! सुरळी कुठे???

सौरभ said...

अरे संकेत ति सुरळी पुढच्या टिंबांमधे अंतर्ध्यान पावली रे. ;)

THE PROPHET said...

आवर रे!

सौरभ said...

अरे विद्याधर, आवरलेलाच पोस्ट आहे हा!!! :))

Post a Comment