जखमा कश्या सुगंधी...



जखमा कश्या सुगंधी झाल्यात काळजाला,
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा...

गझलकार - इलाही जमादार
संगीतकार/गायक - भीमराव पांचाळे


कसे सुचले असतील हे शब्द. किती काय सांगून जातात हे शब्द. आणि कोण म्हणतं की सगळ्याच भावना शब्दांत सांगता येत नाहीत. कदाचित त्या व्यक्त करायला आपणच असमर्थ असतो. गझलकार श्री. इलाही जमादार यांनी ह्या गझलेत निवडक, चोख आणि अचूक शब्दांत अनेकअनेक भाव ठासून भरलेत. श्री. भीमराव पांचाळे ह्यांच्या आवाजाची जादू आपल्याला एका वेगळ्याच भावविश्वात गुंगवून टाकते. आणखी काय सांगू, तुम्हीच समजून घ्या.
ह्या दोन्ही कलाकारांना माझा मानाचा मुजरा...

आपला,
(भावगुंग) सौरभ

8 प्रतिक्रिया:

Aakash said...

Tod nahi re hya gazhal la!

iron_maiden said...

Jhuo sunder bahardar gazal ahe hi! hats off!

सौरभ said...

ठार झालो रे... सगळीकडे अश्या सुगंधी जखमा देणारा मोगरा शोधतोय मी...

आनंद पत्रे said...

ही गजल कुठे मिळेल का ऐकायला? (ऑनलाईन प्रेफरेबल) :)

Anagha said...

सुंदर! :)
त्या तू दिलेल्या लिंक मध्ये काही नाहीये! रिकामी! :(

सौरभ said...

मी तपासली. आहे गाणं तिकडे. Try again. नाहितर मी पाठवतो ईमेलने.

Anagha said...

mala vaatat hyaa mac var ti link kaahi kaam karat naahi!

सौरभ said...

ईमेल ने गाणं धाडतो आहे....... धाडले आहे...

Post a Comment